श्रेड शब्दाचा कीस पाडायचा झाल्यास श्रेड करण्यातून मोठ्या पदार्थाच्या अनेक छोट्या फिती होणे अपेक्षित असल्यामुळे कपटे वा काचऱ्या हे शब्द योग्य वाटले नाहीत. चिरफाळ्या वा लक्तरांमध्ये पुरेसा छोटेपणा/बारीकपणा नाही असे वाटते.