ही बातमी लोकसत्तेत वाचायला मिळालीः

महाराष्ट्रातील केंद्रीय शाळांत मराठी बंधनकारक करणार - तावडे

शिवाय या शाळांमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहासही शिकवला जाणार असल्याचे बातमीत वाचायला मिळाले.

धन्यवाद.