माझ्या मते, महाराज आणि त्यांचे गुण अंगी लावायचे असतील तर त्यासाठी पाल्याच्या (खासकरून लहानपणी च) आई वडिलांचा फार मोठा वाटा आहे. हे बाळकडू आणि शिकवण लहानपणापासून च शिकवलं गेलं पाहिजे