निर्मळ विनोद असलेली कथा आवडली.  

यावरून फार पूर्वी ऐकलेला विनोद आठवला.
एका शाळेत आठवीत नव्याने प्रवेश घेतलेला विद्यार्थी इंग्रजीया गुरुजींना एक प्रश्न विचारतो. "सर, हे नटुरे म्हणजे काय?"

आठवीत पोचूनही या विद्यार्थ्याला नेचर शब्दाचा योग्य उच्चार व अर्थही ठाऊक नाही. चिडून ते त्या विद्यार्थ्याला म्हणाले, "एवढेही कळत नाही, थांब मुख्याध्यापकांकडे तुला शाळेतून काढून टाकण्याचीच शिफारस करतो. ".
 
यावर तो विद्यार्थी काकुळतीला येऊन म्हणाला, "सर, एका नटुरेसाठी माझं फुटूरे का बिघडवता? "