प्रिय प्रशासक, 
      
                                "अघटित ही कथा मी २३ मार्च रोजी प्रकाशित करण्यासाठी पाठवली आहे. अजून प्रकाशित न झाल्याने आपणास लिहीत आहे. मला वाटते काहीतरी अडचण असल्याने असे झाले असावे. केव्हा प्रकाशित होईल ते कळवावे ही विनंती.