आपली कथा पण गंमतशीर आहे. प्रतिसादाबद्दल आभारी आहे. "अघटित " नावाची एक नवीन कथा प्रकाशित करण्यासाठी
२३ मार्च रोजी पाठवली आहे ती वाचून प्रतिसाद द्यावा हि विनंती. अजून प्रकाशित का होत नाही हे मात्र समजत नाही.