कारण हा संवादच मुळात काल्पनिक आहे!!
म्हणजे, तुम्ही जलजीवा अशी एक कादंबरी लिहिलीत असे संवादात आहे व ते काल्पनिक आहे, व मुळात तुम्ही अशी कोणतीही कादंबरी लिहीलेलीच नाही. "संवेदनाशीलता आणि लेखनाची अंत:स्फूर्ती आणि प्रेरणा ही मला मिळालेली दैवी देणगी आहे." हे सुद्धा काल्पनिकच , म्हणजे अशी कोणतीही दैवी देणगी तुम्हाला मिळालेली नाही. इत्यादी. बरोबर ?
चेतन पंडित