उपजत मिळालेल्या सारासार विचारशक्तीचा (म्हणजे मला कॉमन सेन्स म्हणायचे आहे. योग्य प्रतिशब्द माहित  नाही) प्रत्यय आणि विकास व्हावा म्हणून शिक्षण आणि त्या अनुषंगाने येणारे वाचन आवश्यक आहे असे मला वाटते. आपली सारासार शक्ती कशी योग्य रितीने वापरावी हे दुसऱ्याच्या लेखनावरून समजते. म्हणून वाचन आवश्यक आहे. दुसऱ्याचे अनुभव पण याच जगातले असतात आणि त्यांचे दृष्टिकोन आपली विचार शक्ती वापरण्यास उपयोगी पडतात. आपण लिहिलेला विषय 
महत्त्वाचा आहे.