श्री भोमे, मागील चर्चा सत्र परत पुढे आणल्या बद्दल धन्यवाद -
प्रशासकांनाही धन्यवाद - हवा तो प्रतिसाद उघडण्यासाठी खिडकीसह केलेली नवीन सुविधा एकदम मस्त आहे.... प्रशासकांनी उपयुक्त बदल करण्याचे एकदम मनावरच घेतलेले दिसतंय ! अर्थात वाचकांसाठी हे सोयीचे आहेच.
आता गमभन ची खिडकी व्यवस्थित उघडून व्याकरण व शुद्धलेखनांत आवश्यक ते बदल सोयीस्करपणे करता येऊ लागले आहेत व हे बदल सरळ लेखावर उमटायला लागले आहेत ह्यापूर्वी "बदल करा" येथे टिचकी मारली तरी मूळ लेखावर बदल होत नसे व तो बदल स्वतः तेथे करावा लागत असे.