त्यांच्या विवाहाच्या प्रसंगी "शुभमंगल सावधान" हे शब्द ऐकताच ते लग्नमंडपातून  निघून गेले अशी कथा सांगितली जाते. इतक्या लहान वयात  आयुष्याचे ध्येय त्याच्या नजरेसमोर सुस्पष्टं दिसत होते हे विशेष.

आणि जिच्याशी लग्न व्हवयाचे होते, तिचे पुढे काय झाले?