रत्तल म्हणजे अर्धा शेर कँडी शब्दकोशात ह्या पानावर सापडेल

रत्तल (रतल) म्हणजे १२, १५ वा १६ औंस... मोल्सवर्थ शब्दकोशात येथे रतल आणि रत्तल ह्या नोंदी पाहा

जालावर इतरत्रही शोधता येईल, असे वाटते.