वरील दोहोंचे दर्शन-सूचक (योग्य प्रतिशब्द हवा आहे) (टूल टिप्स) मराठीत "आमच्या संग्रहातील लेख दिनक्रमानुसार पहा" व "विषयानुरुप हवा तो लेख शोधा" किंवा असेच काही करण्यास हरकत नसावी. (सध्या हे दोन्ही इंग्रजीत आहेत).. शिवाय मनोगतींनी इतरही पर्याय सुचवावेत.