समृद्धी आणि सेंट्रल बोर्डाच्या शाळेत शिकण्याची भाषा यांचा काही संबंध  आहे?

सीबी‌एस्‌ईच्या शाळांत आज  हिंदी, इंग्रजी घेतल्यावर अरेबिक, आसामी, उर्दू, ओरिया,  कानडी, काश्मि‌री, गुजराथी, फ्रेंच, जर्मन, पंजाबी, पर्शियन, बंगाली, भुटिया, मॅंडेरिन, मराठी, मल्याळी,  मैनपुरी, तामिळ, तेलुगू, लिंबू, लेपचा, संस्कृत, सिंधी यांच्यापैकी कोणत्याही दोन भाषा घेतां येतात्त.