शनिशिंगणापूरचा दगडच नाही तर आता त्र्यंबकेश्वराचा गाभारा,  हाजी मलंगचे थडगे, शबरीमालाचा डोंगर आदी अनेक ठिकाणी बायकांना तेलाचे निसरडे करायची परवानगी मिळणे अगदी आटोक्यात आले आहे.