बाकी आपल्याला काही घेणं देण नाहि..... कली युग असल्याने काहिही करा... देव असेल तर तो'च बघेल नसेल तर कली आहेच
पण हे तर अत्यंत हास्यास्पद आहे की अंधश्रद्धा निर्मुलन वाले ह्या चौथरा पुजनाला पाठिंबा देत आहेत... त्यांच्या मते तर 'देव'च नाही मग उगिच कशाला पाठिंब्याचे उद्योग ?