चेतन पंडित यांच्याशी पूर्णतया सहमत.
'समानतेचा' मुद्दा अडचणीचा असल्याने असले फाटे फोडले जाताहेत हे स्पष्टच आहे. तीच सध्याची विचारपद्धती झालेली दिसते.
अवांतर - कन्हैयाकुमार नामक बाल-विचारवंताला कोर्टाच्या आवारात पोलिसांसमोर धक्काबुक्की झाली. "कोर्टात, पोलिसांसमोर असला प्रकार व्हावा का? " (मग ती मारहाण कन्हैयाकुमारला झालेली असो वा अफजल गुरूला वा कर्नल पुरोहितला वा स्वामी असीमानंदला) या प्रश्नाला बगल देऊन "जे एन यू म्हणजे मिनी पाकिस्तानच झाले आहे" असे फाटे फोडलेले नुकतेच पाहिले आहे.