मनोगतावर प्रारंभीच्या दिवसात भारतीय सौर दिनांक/वेळ वापरण्याचा प्रयोग (बऱ्याच प्रमाणात यशस्वीपणे) केलेला होता. मात्र काही वेळाचे हिशेब सेवादात्याच्या प्रणालीत होत असल्याने (प्रशासनाच्या त्यावेळच्या मर्यादित ज्ञानाप्रमाणे) हे प्रयोग पूर्णपणे अमलात आणणे तेव्हा शक्य झाले नाही.
नंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाच्या प्रक्रियेत याची मूळ संहिता दुर्दैवाने मागे पडली.
तरी भविष्यात असे प्रयोग करून पाहण्यासारखे आहेत.
धन्यवाद.