सदर कविता पोवाड्याच्या चालीत सादर करता येईल. फक्त काही शब्द कदाचित बदलावे लागतील. कविता आवडली. कल्पना छान आहे.