रोहिणी ताई,
मला फार इंटरेस्ट वाटला तुमच्या ह्या जॉब बद्दल. ऍक्च्युअली मी नॉर्थ कॅरोलायनात व्हीवर स्ट्रीट व होल फूडस ला भेट दिली तेव्हा तिथेही असे रेडीमेड पदार्थ बघितले. पण त्यांच्या शिळे - ताजे पणाबद्दल मला खात्री वाटली नाही.  तुम्ही प्लीज लिहा ते कसे बनवतात, किती दिवस ठेवतात, इ इ....  
तसेही अमेरिकेत "शिळं" ही कंसेप्टच नाही का?