पाठवलेले साहित्य दहा पंधरा दिवसात प्रकाशित झाले नाही तर काय करावे. माझी कथा "प्रतिभा (भाग १) मी १६/०५/२०१६ पासून
जवळ जवळ रोज पाठवित आहे अद्याप ती प्रकाशित झाली नाही. यावर उपाय काय . साहाय्य या सदरा खाली पण सदर समस्या लिहिली आहे .