आपला लेख येथेच लिहून अप्रकाशित ठेवावा. फक्त प्रशासनास आणि तुम्हाला तो वाचता येईल.
तो वाचून शक्य तेथे मनोगत प्रशासन तुम्हाला बदल/सुधारणा सुचवू शकेल, ते तुम्हाला करत जाता येतील.

ह्याप्रमाणे तुम्ही तो लेख येथे लिहून ठेवलात की/तर पुढील बदलांची/प्रश्नोत्तरांची कार्यवाही कशी करायची ते प्रशासनास सांगता येईल.

कळावे.