येथेच लिहून अप्रकाशित ठेवावा, म्हणजे नेमके कसे तेवढे सांगा. एक लेख तयार आहे.

नेहमी तुम्ही लिहिता त्याप्रमाणे नवा लेख सुरू करावा. त्यात तुमचा तयार मजकूर लिहावा/चिकटवावा. आणि झालेले लेखन (नेहमीप्रमाणे) सुपूर्त करावे. ... ते अप्रकाशित राहील.