प्रयत्न केला, पण झाले नाही. लेख ३८६० शबदांचा आहे. चिकटविल्यावर "मजकूर लिहिताना तुम्ही लिहिलेला मजकूर स्वीकारणे तांत्रिक दृष्ट्या कठीण
आहे. .. . . तेथून येथे थेट न चिकटवता, प्रथम नोटपॅड मध्ये
चिकटवा आणि नोटपॅडमधून येथे चिकटवा. .. . वगैरे मेसेज आला. त्या प्रमाणे केल. तरी पण तोच मेसेज पुन्हा आला. वर्ड फाईल ऍटॅच करून तुम्हाला पाठविण्याची सोय आहे का?