आपण म्हणता तसे अनुभव मलाही आलेले आहेत. पण एक दोन अनुभव चांगलेही आले आहेत. फक्त एका कंपनीत 
ओळख होती म्हणूनच की काय मला सकाळी दहा ते दोन नुसते बसावे लागले. शेवटी स्वागतिकेला काय वाटले कोण  जाणे तिने मुलाखत 
घेणाऱ्याला फोन करून सांगितले , की तुम्ही एका माणसाला मुलाखतीसाठी बोलावले आहे एक तर त्याला बोलवा  नाहीतर जायला तरी सांगा. तेव्हा कुठे मला  आत बोलावले. अर्थातच माझे काम  संबंधित  माणसामुळे झाले. आपण म्हणता ते बरोबर आहे . आपल्या म्हणण्यानुसारच जास्त अनुभव येतात. का ते माहित नाही.