धन्यवाद.  हे सर्व करण्यात माझा लेख सुधारून घेणे हा जसा एक उद्देश होता, तसेच माझे काय चुकते हे समजून घेणे हा पण एक उद्देश होता. म्हणून तिन्ही सुधारित लेख डाउनलोड केले आहेत व आता ते मूळ लेखा बरोबर तुलना  करण्याचे काम सुरू करीत आहे.
चेतन पंडित