प्रत्येकजण कधीना कधी , केव्हातरी मूर्खपणा करतातच. काहीजण तो लपविण्यात यशस्वी होतात, तर काहींचा मूर्खपणा जगजाहीर होतो इतकच.
परंतु समर्थ ज्याला मूर्खपणा म्हणतात , तो म्हणजे वागण्या बोलण्याच्या अनिष्ट आणि चुकीच्या सवई .
त्या तर प्रत्येकात कमीअधिक प्रमाणात असतातच. पण मान्यं करण्याचा प्रामाणिकपणा नसतो.