त्याचा अर्थ 'संपूर्ण' किंवा 'संपूर्णपणे' असा काहीसा आहे असे वाटते.
याबद्दल साशंक आहे. उदाहरणार्थ, वर्तमानपत्रात जेव्हा 'आगगाडीत स्फोट: ३ ठार, ५० जखमी' असा मथळा छापून येतो, तेव्हा त्या ठिकाणी 'आगगाडीत स्फोट: ३ संपूर्ण, ५० जखमी' असा मथळा कल्पून पाहावा.
(हं, आता त्या '३ संपूर्ण'चा अर्थ '३ संपले' असा घेणेचे असल्यास ती बाब वेगळी.)