सुरवातीला झालेल्या कौतुकामुळे पुढे कोणतीही गोष्ट जणू कौतुकासाठीच करायची असते ही भावना होते. आपल्या समाधानासाठी किंवा आनंदासाठी प्रत्येक गोष्ट करायची असते ही गोष्ट दीपिकाला कळायला हवी. .उदाःआपण मनोगत वर लेखन करतो तो प्रतिसाद मिळावा म्ह्णून नाही तर आपल्याला व्यक्त होण्याचे समाधान मिळावे म्हणून !