'ठार'चे  शब्दकोशातील अर्थ : अगदी, सपशेल, सर्वथा, पूर्णतः .

पण नकारत्मक अर्थानेच. अमूक चित्रपटात त्याचा अभिनय ठार चांगला आहे; आज छोले ठार छान झाले आहेत;  वगैरे नाही. ठार या शब्दाचे अर्थ काय या वर झालेली चर्चा ठार (सर्वथा, पूर्णतः)  छान झाली का ?