हिंदी चित्रपटसंगीताचा माझा अभ्यास आरडी पर्यंत ग्रेस मार्कांनी पास आणि पुढच्या काळासाठी सपशेल फेल या श्रेणीतला असल्याने गाण्यांचे संदर्भ सपशेल टकलावरून गेले. पण खुमासदार शैलीसाठी शेवटपर्यंत वाचणे अपरिहार्य ठरले!