अतिशय माहितीपूर्ण, सुंदर प्रतिसाद.
ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आपण डॉ. रवीन थत्ते यांच्या समकालीन मराठीतल्या रूपांतरातून घेतल्या का?