जाणकारीतून आलेल्या विनोदाचा खुमार वेगळाच असतो. जसा पुलंचा विनोद.'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' हे अति उच्च.संपूर्ण लेख अशा 'सुवचनांनी' नटलेला आहे. काय काय म्हणून निर्देशावे?सुंदर वाचनानुभवासाठी धन्यवाद.