प्रशासक महोदय,
१. "पूर्वीचे लेख" आणि "निवडक लेख" यांचे टूल टिप्स इंग्लिशमध्ये आहेत. बाकीचे मराठीमध्ये आहेत. ते बदलता येतील का?
२. "ताजे लेखन" ला टूल टिप नाही. ते टाकता येईल का?
३. "वाचनखुणा" मध्ये "रंगलेल्या चर्चा" मध्ये दिसतात तश्या टूल टिप्सची सोय करता येईल का?
४. "आगामी कार्यक्रम" च्या टूल टिप्स मध्ये आरंभ आणि ठिकाण यांचा समावेश करता येईल का? सध्याचे टूल टिप्स फक्त शीर्षक दाखवतात जे वाचकांना तसेही दिसत असते, जादाची काही माहिती देत नाहीत असे वाटते.