फार फार वर्षांपूर्वी केक, पाव, पिझ्झा वगैरे घरच्या घरी करण्यात हातखंडा होता. आता सवय राहिली नसल्याने प्रमाणे आठवत नाहीत आणि सरावही राहिला नाही.

मनोगतावर पुनर्जन्म झाल्याने हा जुना लेख वाचनात आला. आता पुन्हा सराव सुरू करावा म्हणतो.