हा दोष गायकाच्या माथी की संगीतकाराच्या?

किती मात्रा कुठे वापरायच्या ते चालीवर ठरते, त्यामुळे हा दोष संगीतकाराचा असे मला वाटते.
'ममता' मधल्या त्या गाण्यात तीच ओळ लागोपाठ दोनदा आहे.
पहिल्यांदा म्हणताना आणि दुसऱ्यांदा म्हणताना चाल वेगळी आहे.
१. खुद आ - के न पू - छा हा - ल कभी.....
२. खुद - आके न पूछा-  हाल कभी.....
दुसऱ्यांदा म्हणताना हा किंवा इतर दोष जाणवत नाही.
चू. भू. द्या. घ्या.