वर लिहिलेला मजकूर सुमारे ३ वर्षांपूर्वी जालावर वाचलेला आहे.

(आता रत्नागिरी, सावंतवाडी, मुंबईजवळ उरण हि चांगली ठिकाणे आहेत.

आता? म्हणजे कधी? २०१६ मध्ये की २०१३ मधे मूळ लेख लिहिला तेव्हा? की - जे काही बरोबर असेल तेच लेखकाला म्हणायचे असणार - असे वाचणाऱ्याने समजायचे गृहित धरलेले आहे काय?

जुना मजकूर असा गावभर पोस्टरे भिंती भिंतीवर चिकटवत फिरण्याऐवजी जरा जबाबदारीने लेखन करा.