ह्या लेखाचा मूळ लेखक मीच आहे. मिसळपाववर "ज्ञानव " ह्या नावाने तो १२/१२/२०१३ रोजी प्रकाशित केला होता. रत्नागिरी सावंतवाडी आणि उरण हि ठिकाणे अजूनही किंवा "आता" जेव्हा सरकार तर्फे सगळ्या योजना राबवण्यात येण्याचे नक्की झाले आहे तेव्हाहि गुंतवणुकीस परिपक्व होत आली आहेत.