तेजाब  मला तर फार आवडलेला सिनेमा होतां . नुकतीच बारावी झाल्याने महाविद्यालयीन जीवनाची उत्कंठा असायची. त्यात माधुरीची दिलखेचक अदा. "कह दो की तुम हो मेरे वरना.... "  मधले तिने घातलेले विचित्र (आज तसे वाटतात! तेव्हा फार आवडायचे) फॅशनचे पंजाबी ड्रेसेस अजून लक्षात आहेत. लोटीया पठाण आणि चंकी पांडे पण खूप आवडलेले.