दशकापूर्वी एक हृदयविकाराचा झटका मी खाल्लेला आहे. त्याक्षणी चिकुनगुनियापेक्षाही हृदयविकार कितीतरी परवडला असा मनाचा कौल मिळाला. तीन आठवड्यांनंतरही कौल बदललेला नाही.
हे फारच भयंकर आहे. वाचतानाही भीती/काळजी वाटत आहे.