"मला डॉक्टर आणि (जी काही तुटपुंजी आहेत ती) औषधे सुदैवाने परवडताहेत. दुसरे म्हणजे मला झपाटणारा व्हायरस डेंगीसारखाच दुबळा आहे. अन्यथा दोन आठवड्यात घराबाहेर पडणे हे सर्वथैव अशक्य असे डॉक्टराचे मत आहे. आणि तिसरे म्हणजे विश्रांती घेण्यासाठी माझ्याकडे वेळ आणि जागा दोन्ही आहे."

(Y) (Y) काळजी घ्या.