मध्येही अशी 'ग्रेडेशन्स' असतात का? म्हणजे आपल्याला डेंगी झाल्यास तो कितपत 'सबल' व्हायरसने आहे हे समजू शकते? 
आणि दुसरे म्हणजे हा आजार डासांमुळे होतो की हवेतून की संसर्गजन्य आहे?