एक म्हणजे सगळ्या जनसमूहात तिशीखालच्या मंडळींचे मला तरी कुठे दर्शन झाले नाही.
"सजग" ने नेमके काय केले याचा आढावा घेताना "चौकस" असणे गरजेचे आहे, अन्यथा दिशाभूल होऊ शकते. तीशीच्या खालची मंडळी हजर नव्हती हे ऐकून बरे वाटले. मेट्रोला विरोध, फ्लाय ओव्हरला विरोध, कोथरुड-बाणेर बोगद्याला विरोध, दारू बंदी, असल्या फालतू उप्द्व्यापात तरुण मंडळी भाग घेत नाहीत हे चांगलेच आहे.