नुसता उत्तम तांदूळ, ताज्या भाज्या नि चांगले मसाले घातले की मसालेभात उत्तम होत नाही, त्यासाठी स्वयंपाक्याकडे अक्कल, कला नि कौशल्य असावे लागते.
अगदी बरोबर. मात्र तुम्ही फार विचार करता असे दिसते. चित्रपट पाहताना तुमच्यातला पटकथाकार, छायाचित्रकार.., तुमचा कोकणाचा अनुभव इ. इ. तुम्हाला फार त्रास देत आहे असे दिसते. सामान्य प्रेक्षकांना तुमच्याइतका त्रास होणार नाही असे वाटते.