प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ही कविता नसून लावणी आहे. हा कसे का असेना पण एक जनमान्य साहित्यप्रकार आहे. कलाकाराला शक्य होईल तेवढे साहित्यप्रकार हाताळता आले पाहिजे. कोणत्याही भाषेची साहित्यिक थोरवी विविधतेवर सुद्धा अवलंबून असते.
हा काव्यप्रकारच तसा असल्याने "वाहियात कविता" हा तुमचा शेरा फारसा अयोग्य नाही.