किती कठीण संकल्पना... आणि त्यावर चित्रपट काढायचा! .... आणि पुढे आपण त्यावर चक्क समीक्षाही लिहायची!.. असे काम तुमच्या सारखे रसिक च करू जाणे! आम्ही तर तो सिनेमा पाहतांनाच अर्धे गंडलो असतो! वास्तविकता आणि कल्पनिकतेची संगती लावता लावता.......
जॅकी चॅनच्या 'रश अवर'मधली ख्रिस टकरची आशियाई दिसणारी गर्लफ्रेंड डिटेक्टिव्ह तानिआ जॉन्सन आठवते?
छे छे .. असलं काही आम्हाला आठवत नाही!

थोडक्यात म्हणजे, सोयीस्कर दुर्लक्ष कराणाऱ्या समूहाच्या मानसिकतेत विश्रब्धपणे आकंठ डुबक्या मारणाऱ्या आमच्या सारख्या पामरांना या फँटसी पटाची ओळख करू दिल्या बद्दल धन्यवाद!