हा विषय राज्यांच्या अखत्यारीत असल्याने प्रत्येक राज्याचे नियम वेगळे असू शकतात. आणि  प्रत्येक राज्यात प्रोसीजर पण वेगळे असू शकतात. शासनाची गुणवत्ता या दृष्टीने महाराष्ट्राची गणना मागासलेल्या राज्यातच करावी लागेल, व सहजतेने प्रमणपत्र मिळन्याची शक्यता कमीच. तरी पण, या वेबसाईट पहा. त्यांच्या Contact Us ला फोन करा. साधरणतः असे दिसते कि तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, व तुमच्या डॉक्टरचे प्रमणपत्र याची गरज असेल.  १ - महराष्ट्र शासन   २ महाराष्ट्र शासन ऑन लाईन    ३- पुनर्भाव एनजीओ
चेतन पंडित