वर्तमानपत्रातलं परीक्षण वाचल्याशिवाय काहीही पाहायचं नाही असा सौदामिनीबरोबर पूर्वापार करार असल्यानं वेळ, श्रम आणि पैसा यांची जाम बचत झाली आहे.