व्हेंटिलेटर  पाहिला. तुम्ही उपस्थित केलेल्या सर्व  मुद्द्यांशी सहमत. मूर्तीला तेज नाही हे एका वाक्यात केलेले अचूक परीक्षण. पण तरीही मूर्ती सुबक,  रेखीव, नेत्रसुख देणारी आहे हे खरे. चित्रपट आवडला.
कुठेही मेलोड्रॅमॅटिकपणा आणला नाही ही माझ्या मते जमेची घट्ट बाजू.