हो. नाऱ्याच्या बोलण्याला  उत्तरार्ध आहे हेच माझ्या लक्षात नव्हतं. मग तो काय आहे हे आठवण्याचा प्रश्नच  नाही. आठवण करून दिल्याबद्दल आभार.