खूप पूर्वी पाहिलेले 'हरिश्चंद्र लचके' वा 'प्रभाकर ठोकळ' ह्यांपैकी कोणीतरी काढलेले एक व्यंगचित्र आठवले. 

ह्या चित्रात वधुपरीक्षेच्या प्रसंगी मुलगा खुर्चीवर बसायला जातो आणि त्याच वेळी खुर्ची मोडते. मुलगा खाली पडतो. आणि त्याच वेळी मुलगी प्रवेश करते आणि एकदम म्हणते, " अगं बाई कावळा बसायला आणि फांदी मोडायला ....."